आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या पाच गोष्टी तुमच्या वैवाहिक आयुष्याला ठेवतील सुखी आणि आनंदी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आदर्श म्हणता येईल अशा एखाद्या विवाहित जोडप्याबाबत विचार करा. असे दांपत्य जे आपल्या समस्यांवर बोलून तोडगा काढते. मुलांसोबत किंवा कुटुंबातील इतर सदस्यांसोबत हॉटेलमध्ये जेवणाचा बेत आखतात. वादविवाद, भांडणतंटे करत नाहीत आणि आपल्या सुदृढ नात्याचे श्रेय नेहमी एकमेकांना देतात. आपल्या परिचितांपैकी अशी जोडपी हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच असतील. प्रत्यक्षात ज्या जोडप्यांमध्ये काही गोष्टी सारख्या असतात आणि जे कपल अधिकाधिक समान गोष्टी शोधण्याचा प्रयत्न करत असतात त्यांचे नाते भावनिकदृष्ट्या दीर्घकाळ टिकून आणि आनंदी राहते. नाते यामुळेच दृढ होते. या जोडप्यांमध्ये वाद होतच नाही असे नाही. वाद होतात, पण त्यात एकमेकांना दुखावतील असे वाग्बाण नसतात.

तुमच्या नात्यामाध्येही नेहमीसाठी आनंद राहावा अशी तुमची इच्छा असल्यास पुढील गोष्टींचा अवश्य विचार करा...
बातम्या आणखी आहेत...