आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरुड पुराण: या 6 कारणांमुळे होतात आजार, लक्ष दिले तर राहाल हेल्दी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गरुड पुराणमध्ये अशे 6 कारण सांगितले आहेत ज्यामुळे आपण आजारी पडू शकतो. जर या गोष्टींकडे लक्ष ठेवले तर तुम्ही जास्त काळ निरोगी राहू शकता. जाणुन घ्या गरुड पुराणात सांगितलेले आजारांचे 6 कारण कोणते...

अत्यम्बुपानं कठिनाशनं च, धातुक्षयो वेगविधापणं च।
दिवाशयो जागरणं च रात्रौ, षड्भिर्नराणा प्रभवन्ति रोगाः।।

1. गरजेपेक्षा जास्त पाणी पिने
तसे तर पाणी पिने शरीरासाठी चांगले मानले जाते. योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने पोटासंबंधीत अनेक रोगांपासुन दूर राहता येते. परंतु गरजेपेक्षा जास्त पाणी पिने तुम्हाला हाणी पोहोचवू शकते. गरुड पुराणाप्रमाणे जो मनुष्य शरीराच्या गरजेपेक्षा जास्त पाणी पितो त्याला अनेक आजारांचा सामना करावा लागतो. यामुळे शरीराची गरज ओळखा आणि आवश्यक तेवढेच पाणी प्या.

पुढील स्लाईडवर वाचा आजाराचे अन्य 6 कारणे...