आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 6 Signs Which Are Indications Of Happened Something Wrong In Home

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : कुटुंबावर येणार्‍या संकटाची पूर्वकल्पना देतात या सहा गोष्टी!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांवर विश्वास, सहयोगाची भावना, मन आणि विचारांमध्ये ताळमेळ ठेवणे सुखी गृहस्थ जीवनासाठी फार आवश्यक आहेत. हिंदू धर्मशास्त्रामध्ये सहा अशा गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्यावरून मनुष्याला कुटुंबावर येणार्‍या संकटाची पूर्वकल्पना मिळते. या पूर्वकल्पनांवर विचार करून आपण योग्य पाऊल उचलून कुटुंबाला संकटापासून वाचवू शकतो.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या सहा महत्वाच्या गोष्टी....