आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : जीवनाचे नवीन पान उलगडण्याच्या सहा पद्धती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
"मी दररोज तेच ते करून थकले आहे. जीवन कंटाळवाणे झाले असून मी यातून बाहेर पडू इच्छिते...'
जर तुम्हीही अशा परिस्थितीतून जात असाल तर ही समस्या तुम्हाला स्वत: सोडवावी लागेल. यासाठी या पद्धती तुमच्यासाठी उपयुक्त ठरतील, यांचा अवलंब तर करून पाहा.
१. वर्तमान जीवनाचे विश्लेषण करा
सर्व काही आपोआप ठीक होईल, मी का काही करू? जर हिच विचार सरणी असेल तर तुम्ही चुकीचे आहात. वेळ दवडता आपले जीवन चांगले बनवण्यासाठी सर्वप्रथम वर्तमान स्थितीचे विश्लेषण करावे. यामुळे समस्या काय आहेत, याची माहिती मिळवू शकता आणि त्यावरील उपाय शोधण्यासही मदत होईल.