आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पति-पत्नी लक्षात ठेवतील या 7 गोष्टी, तर बाहेरची कामेसुध्दा होतील यशस्वी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्यक्तिचे वैवाहित जीवन जर चांगले सुरु असेल तर तो बाहेरच्या कामात यशस्वी होतो. परंतु वैवाहित जीवनात कोणत्याही प्रकारच्या अडचणी सुरु असतील तर तो व्यक्ती दुसरी कामे योग्य प्रकारे करु शकत नाही. आज आपण जाणुन घेणार आहोत अशा 7 गोष्टी ज्या पति-पत्नीमध्ये प्रेम टिकवून ठेवण्यासाठी खुप आवश्यक आहेत. या गोष्टींमुळे जीवनात सुख आणि आनंद वाढू शकतो.

1. संयम
संयम म्हणजे वेळो-वेळी निर्माण होणा-या मानसिक उत्तेजना जसे की, कामवासना, क्रोध, लोभ, अहंकार तसेच मोह यांवर नियंत्रण ठेवणे. श्रीराम-सीता यांचे वैवाहिक जीवन संयम आणि प्रेमाणे भरपूर होते. ते कोणत्याही ठिकाणी मानसिक किंवा शारीरिक रुपात अनियंत्रित झाले नाही यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनाला आदर्श मानले जाते.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या इतर 6 गोष्टी कोण-कोणत्या आहेत...