आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मनुस्मृति : या 7 गोष्टी जिथे मिळतील तेथून निसंकोच घेतल्या पाहिजे...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्मात मनुस्मृतिला विशेष महत्त्व आहे. या ग्रंथांमध्ये जीवनाला सुखी आणि संस्कारवान बनवण्याचे अनेक सूत्र सांगितले आहेत. मानले जाते की, या ग्रंथाची निर्मिती महाराज मनु यांनी महर्षि भृगुच्या सहयोगाने केली होती. या ग्रंथामध्ये लाइफ मॅनेजमेंट संबंधीत अनेक सूत्र सांगितले आहे. जे आपल्यासाठी प्रासंगिक आहे. या ग्रंथातील एका श्लोकमध्ये सांगण्यात आले आहे की, कोणत्या 7 गोष्टींना निसंकोच घेतल्या पाहिजे. हा श्लोक आणि यासंबंधीत लाइफ मॅनेजमेंट अशा प्रकारे आहे...
श्लोक
स्त्रियो रत्नान्यथो विद्या धर्मः शौचं सुभाषितम्|
विविधानि च शिल्पानि समादेयानि सर्वतः|
1. सुंदर स्त्री
मनु स्मृति प्रमाणे सुंदर स्त्री तुम्हाला जेथे मिळेल तेथून प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. येथे सुंदरतेचा संबंध फक्त चेह-यानेच नाही तर चरित्र्याने असतो. ज्या स्त्रीचे चारित्र्य स्वच्छ आणि सुंदर आहे ती आपल्या कुळाचे नाव आणि पतिचे नाव मोठे करते. चारित्र्यवान स्त्री मिळाल्या नंतर व्यक्तिच्या जीवनाच्या अनेक अडचणी आपोआप समाप्त होतात. अशी स्त्री संकट काळात आपल्या पति आणि कुंटूंबाला वाचवते. जर चारित्र्यवान स्त्री खालच्या कुळातील असली, तरी तिला पत्नी बनवण्यात संकोच करु नये.

पुढील स्लाईडवर वाचा... अशाच अजुन कोणत्या गोष्टी आहेत ज्या निसंकोच प्राप्त केल्या पाहिजे...