आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 7 Ways To Know Someone Thoughts And Intentions By Body Languages

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PICS : या सात उपायांनी जाणून घ्या, कोणाच्या मनात काय सुरु आहे !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विश्वास आणि प्रेमामुळे आयुष्यातील नाती मजबूत राहतात, परंतु अनेक लोक काम, क्रोध, दंभ, मोह यासारख्या स्वाभाविक दोषांमुळे आपले जवळचे मित्र, नातेवाईकांपासून दूर जातात.

शास्त्राच्या दृष्टीने मनोबळ ही अशी ताकद आहे, ज्यामुळे आयुष्यात आलेल्या कितीही मोठ्या संकटावर आपण मात करू शकतो. हे मनोबळ कायम ठेवण्यासठी मनुष्याने योग्य आणि अयोग्य व्यक्तीमधील फरक जाणून घेऊन व्यवहार साधावा.

शास्त्रानुसार ज्या व्यक्तीच्या मनामध्ये वाईट विचार असतात, ते कोणत्या न कोणत्या रुपात दिसून येतात. हे ओळखण्यासाठी शरीराशी संबंधित खास गोष्टींवर लक्ष देणे आवश्यक आहे.

पुढील फोटोवर क्लिक करून जाणून घ्या, व्यक्तीच्या कोणत्या शारीरिक हालचालींवर लक्ष द्यावे...