आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरुष महिलांच्या कोणत्या गोष्टींकडे जास्त आकर्षित होतात, काय नोटीस करतात?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेक महिलांना कधीकधी असा प्रश्न पडतो की, पुरुष महिलांमध्ये काय नोटीस करतात आणि कोणत्या गोष्टींकडे जास्त आकर्षित होतात? पुरुष जेवढ्या वेळेस महिलांना भेटतात त्या प्रत्येक भेटीत ते वेगवेगळ्या गोष्टी नोटीस करतात. या गोष्टी जाणून घेतल्यानंतर महिला चकित झाल्याशिवाय राहणार नाहीत. अशाच काही खास गोष्टींची माहिती आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत.

कपडे परिधान करण्याची पद्धत
यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही, कारण पुरुष महिलांची ड्रेसिंग स्टाइल सर्वात जास्त नोटीस करतात. नुकत्याच झालेल्या एका सर्व्हेनुसार पुरुषांना क्लासी कपडे परिधान करणार्‍या महिला खूप आवडतात. कारण तुमची स्टाइल तुमच्याबद्दल बरेच काही सांगून जाते. पुरुषांना फॅशनशी काही देणंघेणं नाही असा विचार करणे चुकीचे ठरू शकते. पुरुष या सर्व गोष्टी महिलांमध्ये शोधण्याचा प्रयत्न करतात.

इतर खास गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...