आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुखी आयुष्यासाठी या 8 गोष्टींचे पालन करणे आहे आवश्यक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धर्म शास्त्रानुसार पाप हे मनुष्याच्या दु:खाचे आणि पतनाचे कारण आहे. सुख अणि प्रगतीचे कारण पुण्य आहे. ब-याचदा मनुष्य आपल्या स्वार्थासाठी पाप आणि पुण्याच्या व्याख्या स्वत:च्या सोयीने करीत असतो. रोजच्या धावपळीच्या जीवनात पाप आणि पुण्याची चर्चा करायला वेळ तरी कुणाजवळ असते. यामुळेच मनुष्याला सुख दु:खाच्या फे-यात अडकून पडावे लागते.

असे असले तरी प्रत्येकामध्ये कुठे ना कुठे चांगुलपणा हा असतोच. शास्त्रांमध्ये मन, वचन आणि कर्माशी निगडीत अनेक पाप पुण्याचे वर्णन आहे. या बाबींची योग्य माहिती साधारणपणे आपल्याला नसते. येथे काही पाप पुण्याच्या गोष्टी शास्त्रांच्या अनुसार दिल्या आहेत. या बाबी प्रत्येक स्थळ, काळ आणि व्यक्तीला लागू आहेत.

प्राणाघातान्निवृति: परधनहणे संयम: सत्यवाक्यं
काले शक्तया प्रदानं युवतिजनकथामूकभाव: परेषाम्।
तृष्णास्त्रोतोविभंगो गुरुषु च विनय: सर्वभूतानुकम्पा
सामान्य: सर्वशास्त्रेष्वनुपहतविधि: श्रेयसामेष पन्था:।।

सोप्या शब्दांत सांगायचे तर मानवाने मन, वचन आणि व्यवहारात पुढील आठ गोष्टी आचरणात आणाव्यात...