आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोणाच्याही झोपलेल्या भाग्याला जागृत करू शकतात हे 9 उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वर्तमान काळात जवळपास प्रत्येक व्यक्ती भौतिक सुखाच्या मागे धावत आहे. अशा या गतिशील जीवनात स्वतःसाठी वेळ काढणे अवघड काम आहे. याच कारणामुळे मानसिक तणाव आणि डिप्रेशन यासारख्या समस्या सामान्य झाल्या आहेत. बहुतांश लोक मानसिक शांतता नसल्यामुळे अस्वस्थ दिसतात. धार्मिक दृष्टीकोनातून एखाद्या व्यक्तीजवळ पैसा, सुख-सुविधा, मान-सन्मान असेल, स्वतः गुणवान आणि बुद्धिवान असेल तसेच इतरांबद्दल चांगले विचारही करणारा असेल परंतु तो देवाचे स्मरण करत नसेल तर त्याला जीवनात कधीही आनंद, शांतता प्राप्त होऊ शकत नाही. यामुळेच म्हटले जाते की, प्रत्येक व्यक्तीने देवाची नवधा भक्ती करणे आवश्यक आहे, म्हणजेच नऊ प्रकारे भक्ती करावी. येथे जाणून घ्या, भक्तीचे नऊ प्रकार जे कोणत्याही व्यक्तीचे झोपलेले भाग्य जागृत करू शकतात आणि जीवनात सुख-शांती, समृद्धी प्राप्त करून देतात.

देवावर विश्वास : देवावर अविरत विश्वास ठेवून दुःख असो किंवा सुख प्रत्येक परिस्थितीमध्ये समान राहणे. स्वभाव साधा-सरळ ठेवणे म्हणजे कोणाबद्दलही वाईट विचार न ठेवणे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, भक्तीचे 8 खास, सोपे आणि मंगलकारी उपाय...