आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

14 जानेवारीला शरीरावर लावा ही 1 गोष्‍ट, वर्षभर दिसेल चमत्‍कारी प्रभाव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्‍योतिष शास्‍त्रानूसार, मकर सक्रांतीच्‍या दिवशी सूर्य धनू राशिमधून निघून मकर राशित प्रवेश करतो. हे अत्‍यंत शुभ मानले जाते. या दिवशी शुभ फळ प्राप्‍त करण्‍यासाठी दान आणि स्‍नान करण्‍याची प्रथा आहे.

 

यावेळेस मकर सक्रांतीवरुन पंचाग भेद समोर आले आहेत. काही पंचागांनूसार 14 जानेवारी रोजी सूर्यचे राशि परिवर्तन दुपारी 2 वाजेनंतर होणार आहे तर काही पंचागांनूसार 8 वाजेनंतर सूर्य मकर राशित प्रवेश करणार आहे. मात्र बहुतेक पंचागांमध्‍ये 14 जानेवारीलाच मकर संक्रांती साजरी करणे श्रेष्‍ठ असल्‍याचे म्‍हणले आहे. मकर संक्रांतीच्‍या दिवशी काही शुभ काम केले तर दुर्भाग्‍यापासून सुटका मिळू शकते. चला तर जाणुन घेऊया, अशी 5 कामे जे मकरसंक्रांतीच्‍या दिवशी अवश्‍य करायला हवेत.


पुढील स्‍लाइडवर पाहा, ती 5 कामे जी मकारसंक्रांतीच्‍या दिवशी केल्‍याने वर्षभर मिळतात लाभ...

 


 

 

बातम्या आणखी आहेत...