Home »Jeevan Mantra »Disha Jeevanachi» Makar-Sankranti 2018,Makar Sankranti Ke Upay, Makar,Sankranti In Marathi

या मकरसंक्रांतीला आहेत 2 शुभ योग, या एका उपायाने दूर होऊ शकतो वाईट काळ

दिव्‍य मराठी वेब टीम | Jan 11, 2018, 12:41 PM IST

रविवारी 14 जानेवारीला मकर संक्रांती आहे. यावेळेस मकरसंक्रांतीवरुन पंचांग भेद आहे. काही पंचांगानूसार 14 जानेवारीला सूर्य राशिचे परिवर्तन 2 वाजेनंतर होणार आहे. तर काही पंचांगानूसार रात्री 8 वाजेनंतर सूर्य मकर राशित प्रवेश करेल. तरीही बहुतांश पंचागांनूसार 14 जानेवारीलाच मकर संक्रांती साजरी करणे श्रेष्‍ठ असल्‍याचे म्‍हटले आहे.

यादिवशी सर्वार्थ सिद्धी आणि परिजात योग बनत आहेत. हे योग शुभ आणि मंगलदायी मानले जातात. यामुळे यादिवशी सूर्यदेवाशी संबंधित एक खास उपाय केल्‍यास तुमचे नशिब बदलू शकते.

भविष्‍य पुराणात सांगितले आहे की, वेगवेगळ्या धांतूच्‍या सूर्य मूर्तींची घरी प्रतिष्‍ठापना केली आणि त्‍यांची नियमित पुजा केली तर अनेक लाभ मिळतात. या स्‍टोरीमध्‍ये आम्‍ही तुम्‍हाला सांगणार आहोत की, कोणत्‍या धातुच्‍या मुर्तीची घरी प्रतिष्‍ठापना केल्‍यास कोणता लाभ मिळतो.

पुढील स्‍लाइडवर, या धातुंच्‍या मुर्तीची घरी स्‍थापना केल्‍यास मिळतील हे लाभ....

Next Article

Recommended