आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाणक्य नीती : या प्रश्नांची उत्तरे नेहमी माहिती असणे आवश्यक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ध्याच्या काळामध्ये बहुतांश लोकांना धन प्राप्त करण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. या कष्टाचा योग्य मोबदला फार कमी लोकांना मिळतो. जर तुम्हाला तुमच्या कष्टाचे संपूर्ण फळ प्राप्त करण्याची इच्छा असेल तर येथे सांगण्यात आलेली एक चाणक्य नीती नेहमी लक्षात ठेवा.

चाणक्य सांगतात की...


क: काल: कानि मित्राणि को देश: कौ व्ययागमौ।
कस्याऽडं का च मे शक्तिरिति चिन्त्यं मुहुर्मुंहु:।।

 

हा चाणक्य नीतीच्या चौथ्या अध्यायातील 18वा श्लोक आहे. या श्लोकामध्ये चाणक्यांनी सांगितले आहे की, कामामध्ये यश प्राप्त करण्यासाठी कोणत्या सहा गोष्टी नेहमी लक्षात ठेवाव्यात. या गोष्टी लक्षात ठेवून काम केल्यास कामामध्ये यश मिळेल आणि काम यशस्वीपणे पूर्ण झाल्यास धन प्राप्त होते.

 

पुढील स्लाईड्सवर वाचा, या श्लोकांचा संपूर्ण अर्थ आणि इतरही खास चाणक्य नीती...

बातम्या आणखी आहेत...