Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | Akshay Tritiya 2018 Goddess Lakshmi

हे 10 काम करणारा व्यक्ती कधीही श्रीमंत होऊ शकत नाही, खिसा राहतो नेहमी रिकामा

यूटिलिटी डेस्क | Update - Apr 16, 2018, 06:54 PM IST

वैशाख मासातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला अक्षय तृतीया सण साजरा करतात. या वर्षी 18 एप्रिल, बुधवारी हा सण आहे.

 • Akshay Tritiya 2018 Goddess Lakshmi

  वैशाख मासातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला अक्षय तृतीया सण साजरा करतात. या वर्षी 18 एप्रिल, बुधवारी हा सण आहे. धर्म ग्रंथानुसार हा दिवस देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी अत्यंत शुभ आहे. कारण या दिवशी करण्यात आलेल्या पूजन, हवन, दान कर्माचे संपूर्ण फळ प्राप्त होते. या दिवशी देवी लक्ष्मीची विशेष पूजा करण्याचे विधान आहे. सामान्यतः सर्व लोकांच्या मनामध्ये हाच विचार असतो की, पूजा-अर्चना केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते परंतु महालक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी पूजेसोबतच इतर नियमांचेही पालन करणे आवश्यक आहे.


  या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास लक्ष्मी पूजेचे फळ निष्फळ होते आणि भक्ताला धन, यश, मन-सन्मान प्राप्त होऊ शकत नाही. शास्त्रानुसार काही कार्य असे आहेत, जे केल्याने महालक्ष्मीच्या कृपा प्राप्तीमध्ये बाधा उत्पन्न होते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही कामांविषयी सांगत आहोत. ही कामे केल्याने देवी लक्ष्मी रुष्ट होते.


  पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, इतर कोणकोणत्या कामांमुळे देवी लक्ष्मी रुष्ट होते...

 • Akshay Tritiya 2018 Goddess Lakshmi
 • Akshay Tritiya 2018 Goddess Lakshmi
 • Akshay Tritiya 2018 Goddess Lakshmi
 • Akshay Tritiya 2018 Goddess Lakshmi
 • Akshay Tritiya 2018 Goddess Lakshmi
 • Akshay Tritiya 2018 Goddess Lakshmi
 • Akshay Tritiya 2018 Goddess Lakshmi
 • Akshay Tritiya 2018 Goddess Lakshmi
 • Akshay Tritiya 2018 Goddess Lakshmi

Trending