Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | According To The Ramcharitmanas, These People Will Never Get Rich In Life

रामचरितमानसनूसार, लाखो प्रयत्‍नानंतरही श्रीमंत होत नाहीत हे 5 लोक

दिव्‍य मराठी वेब टीम | Update - Feb 10, 2018, 01:37 PM IST

रामचरितमानसमध्‍ये अशा अनेक गोष्‍टी आणि नितींबद्दल सांगितले आहे, ज्‍याचा व्‍यक्‍तीचा जिवनावर मोठा परिणाम होतो.

 • According To The Ramcharitmanas, These People Will Never Get Rich In Life

  रामचरितमानसमध्‍ये अशा अनेक गोष्‍टी आणि नितींबद्दल सांगितले आहे, ज्‍याचा व्‍यक्‍तीचा जिवनावर मोठा परिणाम होतो. प्रत्‍येक व्‍यक्‍तीला धनवान होण्‍याची इच्‍छा असते व त्‍यासाठी ती मोठे प्रयत्‍नही करते. रामचरितमानस अनूसार असेही काही लोक आहेत, ज्‍यांनी कितीही मेहनत केली तरी त्‍यांच्‍याजवळ पैसा राहत नाही. यामुळे या लोकांची इच्‍छा असूनही ते कधी श्रीमंत होत नाहीत.

  पुढील स्‍लाइडवर जाणुन घ्‍या, अशा 5 लोकांविषयी ज्‍यांनी कितीही मेहनत केली तरी ते यशस्‍वी होत नाहीत...

 • According To The Ramcharitmanas, These People Will Never Get Rich In Life

  1. नोकरदार लोक
  रामचरित मानस अनूसार जे लोक दुस-याकडे नोकरी करतात, ते कधीही आपले स्‍वप्‍न पूर्ण करु शकत नाही. नोकरी करण्‍यासाठी संपत्‍ती जमा करणे फार कठीण असते. यामुळे त्‍यांनी कितीही मेहनत केली, तरी ते धनवान होत नाहीत.

 • According To The Ramcharitmanas, These People Will Never Get Rich In Life

  2. मादक द्रव्‍यांचे सेवन करणारे
  जे लोक नेहमी नशेत राहतात किंवा मादक पदार्थांचे सेवन करतात, त्‍यांचे सर्व धन अशाच सवयींवर व्‍यर्थ खर्च होते. अशा लोकांवर कधीही लक्ष्‍मीदेवीची कृपा राहत नाही. यामुळे ते कधीही धनवान बनत नाहीत.

 • According To The Ramcharitmanas, These People Will Never Get Rich In Life

  3. विश्‍वासघातकी जिवनसाथी
  जे लोक आपल्‍या जोडीदाराचा विश्‍वासघात करतात, ते कधीही श्रीमंत बनत नाहीत. असे लोक आपल्‍या पती व पत्‍नीपासून लपवून आपले धन दुस-या व्‍यक्‍तीवर खर्च करतात. अशा लोकांना आयुष्‍यभर गरीबीचा सामना करावा लागतो.

 • According To The Ramcharitmanas, These People Will Never Get Rich In Life

  4. लोभी लोक
  धनाचा जास्‍त लोभ असणारा माणुस कधीही श्रीमंत बनू नाही. जे नेहमी संपत्‍तीच्‍या मागे पळतात, त्‍यांना कधीही संपत्‍तीप्राप्‍ती होत नाही.

 • According To The Ramcharitmanas, These People Will Never Get Rich In Life

  5. अहंकारी व्‍यक्‍ती
  जे लोक इतरांना मानसन्‍मान देत नाहीत, स्‍वत:ला नेहमी इतरांपेक्षा मोठे समजतात, ते कधीही धनवान बनत नाहीत. अशा लोकांवर देवी-देवतांची कृपाही राहत नाही.

Trending