आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केवळ पूजा-पाठ नाही तर काही शुभ कामही करणेही आवश्यक, अन्यथा अपूर्ण राहतात इच्छा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुंडलातील ग्रह दोष तसेच दैनंदिन जीवनातील अशुभ कामामुळे आयुष्यातील अडचणी वाढत राहतात. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार वाईट काळापासून दूर राहण्यासाठी केवळ पूजा-पाठ करून सकारात्मक फळ प्राप्त होत नाहीत तर काही शुभ कामेही करत राहणे आवश्यक आहे. येथे जाणून घ्या, असे 5 शुभ काम ज्यामुळे देवी-देवतांची कृपा प्राप्त होऊन सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात...


पहिले काम 
देवघराच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे. देवघरातील सर्व मूर्ती आणि पूजेचे सामान व्यवस्थित ठेवलेले असावे. देवघर व्यवस्थित असल्यास घरावर सर्व देवतांची विशेष कुरूप राहते आणि कुंडलीतील दोषही दूर होतात.


दुसरे काम 
घरी आलेल्या पाहुण्यांना सर्वात पहिले थंड पाणी पिण्यासाठी द्यावे. यामुळे राहू ग्रहाचे दोष दूर होतात. कुंडलीमध्ये कालसर्प दोष असल्यास या गोष्टीचे अवश्य पालन करावे. 


तिसरे काम 
घरामधील किचन स्वच्छ नसेल आणि सर्व वस्तू इकडे-तिकडे पसरलेल्या असल्यास यामुळे मंगळ ग्रहाचे दोष वाढतात. मंगळाच्या अशुभ प्रभावामुळे भूमीशी संबंधित कामामध्ये नुकसान होऊ शकते आणि अविवाहित लोकांचे लग्न जमण्यात अडथळे निर्माण होतात. मंगळाचे दोष दूर करण्यासाठी किचन नेहमी स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवावे.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन कामे...

बातम्या आणखी आहेत...