आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चुकूनही या 4 लोकांचा करू नये अपमान, अन्यथा बिघडू लागेल तुमचे भाग्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाल्मीकि रामायणामध्ये अशा 4 लोकांविषयी सांगितले आहे, ज्यांचा अपमान करणे महापाप मानले जाते. या 4 लोकांचा अपमान करणा-यांना कितीही पूजा-पाठ किंवा दान-धर्म केले तरी त्यांचे पाप मिटत नही आणि शिक्षा देखील भोगावी लागते. यामुळे लक्षात ठेवा, चुकूनही या 4 लोकांचा अपमान करु नका...


मातरं पितरं विप्रमाचार्य चावमन्यते।
स पश्यति फलं तस्य प्रेतराजवशं गतः।।


1. आई
आईला देवाचा दर्जा दिला जातो. अनेक धर्म ग्रंथात आईचा सन्मान करणे आणि चुकूनही अपमान न करण्याविषयी सांगितले गेले आहे. आईची सेवा करणारा मनुष्य जीवनात खुप यशस्वी होतो. तर आईचा अपमान करणारा मनुष्य कधीच आनंदी राहत नाही. अशा मनुष्यावर देव रागावलेले असतात आणि त्याला त्याच्या कोणत्याच पुण्य कर्माचे फळ देत नाही. यामुळे लक्षात ठेवा की, कोणत्याही परिस्थितीत आपल्या आईचा अपमान करु नका.


पुढील स्लाईडवर वर क्लिक करुन जाणुन घ्या अजुन कोणत्या तीन लोकांचा अपमान करणे महापाप मानले जाते...