Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | Do Not Keep This 20 Things In Ground, Know Why

या 20 वस्‍तूंना चुकूनही ठेवू नका जमिनीवर, अन्‍यथा सुरू होईल तुमचा वाईट काळ

दिव्‍य मराठी वेब टीम | Update - Mar 26, 2018, 12:01 PM IST

हिंदुधर्मानूसार काही अशा वस्‍तू आहेत, ज्‍यांना कधीही जमिनीवर ठेवले जात नाही.

 • Do Not Keep This 20 Things In Ground, Know Why

  यूटिलिटी डेस्‍क- हिंदुधर्मानूसार काही अशा वस्‍तू आहेत, ज्‍यांना कधीही जमिनीवर ठेवले जात नाही. कारण त्‍यांना अत्‍यंत पवित्र मानले जाते. जसे की, तुलसीदल, चंदन, शालिग्राम, शिला. त्‍यांना जमिनीवर ठेवल्‍यास मनुष्‍याचा वाईट काळ सुरू होऊ शकतो. श्रीमद्देवीभागवतच्‍या नवव्‍या स्‍कंदअनूसार आम्‍ही आज तुम्‍हाला काही अशा वस्‍तू सांगणार, ज्‍यांना कधीही सरळ जमिनीवर ठेवू नये.

  पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, त्‍या 20 वस्‍तू ज्‍यांना चुकूनही जमिनीवर ठेवू नये...

 • Do Not Keep This 20 Things In Ground, Know Why

  शालिग्राम शिला, शिवलिंग, शालिग्रामचे जल
  शालिग्राम शिला हे भगवान विष्‍णूचे आणि शिवलिंग हे भगवान शिवचे प्रतीक आहेत.  धर्मग्रंथांनूसार शालिग्रामचे जलही पवित्र मानले गेले आहे. यांना जमिनीवर ठेवणे देवांचा अपमान समजला जातो. त्‍यामुळे त्‍यांना कधीही जमिनीवर ठेवत नाहीत.

   

 • Do Not Keep This 20 Things In Ground, Know Why

  शंख, दीप, यंत्र, फुल, तुलसीदल, जपमाळ, कपूर, चंदन आणि पुष्‍पमाला
  या सर्वांचा पुजेत आणि इतर शुभकार्यात उपयोग केला जातो. यामुळे त्‍यांना नेहमी आसन किंवा पुजेच्‍या ठिकाणी ठेवले जाते. असे केल्‍याने आपल्‍यावर देवाची कृपा राहते.

 • Do Not Keep This 20 Things In Ground, Know Why

  मोती, हिरा, माणिक्‍य आणि सोने
  हे सर्व बहुमुल्‍य रत्‍न आणि धातू आहेत. कोणत्‍या ना कोणत्‍या ग्रहाशी यांचा संबंध आहे. ग्रहांच्‍या अशुभ प्रभावापासून वाचण्‍यासाठी आपल्‍या बोटांमध्‍ये लोक यांना परिधन करतात. या सर्वांचे विशेष महत्‍त्‍व आहे. यामुळे यांना कधीही जमिनीवर ठेवू नये.

 • Do Not Keep This 20 Things In Ground, Know Why

  सीप
  सीप समुद्रातून निघाल्‍यामुळे देवी लक्ष्‍मीशी संबंधित आहे. यामुळे यालाही जमिनीवर ठेवले जात नाही.

 • Do Not Keep This 20 Things In Ground, Know Why

  यज्ञोपवित
  यज्ञोपवित ब्राह्मणाशी संबंधित आहे. यामुळे त्‍यालाही जमिनीवर ठेवले जात नाही.

   

 • Do Not Keep This 20 Things In Ground, Know Why

  पुस्‍तक
  पुस्‍तकापासून ज्ञान मिळते. ते पवित्र मानले जातात. यामुळे पुस्‍तकांना जमिनीवर ठेवू नये.

Trending