Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | Facts About Human Birth In Hindu Hinduism

किती योनींमध्‍ये जन्‍म घेतल्‍यानंतर मिळते मनुष्‍य जीवन, जाणुन घ्‍या 5 रोचक गोष्‍टी

दिव्‍य मराठी वेब टीम | Update - Feb 08, 2018, 10:47 AM IST

किती योनींमध्‍ये भटकल्‍यानंतर मनुष्‍य जीवन मिळते आणि या जीवनात कोणते कर्म केल्‍यावर काय होते?

 • Facts About Human Birth In Hindu Hinduism

  किती योनींमध्‍ये भटकल्‍यानंतर मनुष्‍य जीवन मिळते आणि या जीवनात कोणते कर्म केल्‍यावर काय होते? याविषयी धर्मग्रंथांमध्‍ये अतिशय सविस्‍तरपणे सांगितलेले आहे. आज आम्‍ही तुम्‍हाला धर्मग्रंथांतील अशाच काही रोचक गोष्‍टींबाबत माहिती देणार आहोत.

  पुढील स्‍लाइडवर जाणुन घ्‍या, मनुष्‍य जीवनासंबंधी धर्मग्रंथांत सांगितलेल्‍या रोचक बाबी...

 • Facts About Human Birth In Hindu Hinduism

  विवेक चूडामणिमध्‍ये म्‍हटले आहे-
  इश्‍वराने 84 लाख योनिंचे सृजन केले आहे. यामध्‍ये 30 लाख योनी झाडेझुडपे, 27 लाख योनी किटक, 14 लाख योनी पक्षी, 9 लाख योनी जलचर प्राणी आणि 4 लाख योनी प्राण्‍यांच्‍या असतात. या सर्व योनींमध्‍ये भटकल्‍यानंतर चांगल्‍या कर्माच्‍या आधारावरच मनुष्‍य योनी प्राप्‍त होते.

 • Facts About Human Birth In Hindu Hinduism

  पद्मपुराणात म्‍हटले आहे-
  नरक स्वर्ग अपवर्ग नसेनी।
  ग्यान बिराग भगति सुभ देनी।।

  अर्थ-
  मनुष्‍य योनी नरक, स्‍वर्ग आणि मोक्षाची पायरी आहे. शुभ ज्ञान, वैराग्‍य आणि भक्‍ती प्रदान करणारी ही योनी आहे.  

   

 • Facts About Human Birth In Hindu Hinduism

  5. रामचरित मानस
  बड़े भाग मानुष तन पावा ।
  सुर दुर्लभ सद् ग्रंथन गावा ।।

  अर्थ- मनुष्‍य शरीर मिळाले ही मोठी सौभाग्‍याची बाब आहे. सर्व ग्रंथ्रांत हेच म्‍हटले आहे की, मनुष्‍य शरीर देवतांसाठीही दुर्लभ असते.

   

Trending