आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांनी या 7 पद्धतींनी जॉब आणि मुलांमध्‍ये ठेवावे संतूलन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज बहुतांश महिला जॉब करतात. मात्र कामामुळे अनेक महिलांना आपल्‍या मुलांना पुरेसा वेळ देता येत नाही. या कारणामुळे नोकरी करावी की , मुल साभांळावे? असा प्रश्‍न महिलांना पडतो. येथे आम्‍ही तुम्‍हाला अशा 7 पद्धती सांगत आहोत, ज्‍याद्वारे तुम्‍ही या दोघांमध्‍येही संतूलन ठेवू शकता.


1. चुकांना विसरा, दुस-यांची मदत घ्‍या
अनेकदा जॉब करणा-या महिलांना कामाचा एवढा ताण असतो की, त्‍यांना कुटुंब, मुल आणि जॉब यामध्‍ये नीट संतूलन ठेवता येत नाही. त्‍यामुळे काही काळाने त्‍या डिप्रेशनमध्‍ये जातात आणि हळूहळू कुटुंब व मुलांपासून दूर होत जातात. अशावेळी स्‍वत:वर विश्‍वास ठेवा. काही चांगली पुस्‍तके वाचा. मनातील गिल्‍ट काढून टाका. आपल्‍या फिलिंग्‍स कुटुंबाशी आणि मुलांशी शेअर करा.

 

पुढील स्‍लाइडवर वाचा, इतर पद्धतींविषयी ज्‍यामुळे तुम्‍ही मुल आणि जॉबमध्‍ये ठेवू शकता संतूलन...

 

बातम्या आणखी आहेत...