आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यामुळे नेहमी गरीबच राहाल, जर करत असाल हे 5 काम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्याच्या काळात प्रत्येकाची एकच इच्छा आहे की, देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त व्हावी. कारण ज्या व्यक्तीवर धनाची देवी लक्ष्मी प्रसन्न होते त्याच्याकडे जीवनातील सर्व सुख-सुविधा असतात. प्रत्येक सुख त्याला प्राप्त होते. याच कारणामुळे लोक देवीला प्रसन्न करण्यासाठी नियमित उपासना, उपाय करतात. हिंदू धर्म ग्रंथामध्ये देवीला प्रसन्न करण्याचे अनेक उपाय आणि रुष्ट होण्याचे विविध करणे सांगण्यात आले आहेत. संक्षिप्त गरुड पुराणानुसार सांगण्यात आलेले 5 काम केल्यास देवी लक्ष्मी मनुष्यच काय तर स्वतः भगवान विष्णूंंचासुद्धा त्याग करते. यामुळे या 5 कामापासून दूर राहावे.


श्लोक
कुचैलिनं दन्तमलोपधारिणं ब्रह्वाशिनं निष्ठुरवाक्यभाषिणम्।
सूर्योदये ह्यस्तमयेपि शायिनं विमुञ्चति श्रीरपि चक्रपाणिम्।।


पुढील स्लाईडवर जाणून घ्या, ही पाच कामे करणाऱ्यांचा देवी लक्ष्मी का त्याग करते....

बातम्या आणखी आहेत...