आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीने जोडवे घालण्यात अशी चूक केल्यास, कर्जामध्ये बुडू शकतो पती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लग्न झालेल्या महिलांसाठी हिंदू धर्मामध्ये विविध परंपरा सांगण्यात आल्या आहेत. यामधीलच एक प्रथा म्हणजे पायामध्ये जोडवे घालणे. मान्यतेनुसार, जोडवे योग्य पद्धतीने न घातल्यास ते अडचणींचे कारण ठरू शकतात. भारतीय ज्योतिष शास्त्रानुसार जोडवे चंद्राचे प्रतीक आहेत. यामुळे विवाहित महिलांना नेहमी चांदीचे जोडवे घालण्याचा सल्ल्ला दिला जातो. यामुळे चंद्राची कृपा प्राप्त होते.


आणखी एका मान्यतेनुसार, जोडवे कधीही पायाच्या बोटामधून हरवू नयेत यासोबतच हे काढून इतर दुसऱ्या व्यक्तीला देऊ नयेत. असे केल्याने तुमचा पती आजारी पडू शकतो. एवढेच नाही तर आर्थिक नुकसानीसोबतच तो कर्जामध्ये बुडू शकतो.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, जोडव्यांशी संबंधित इतर काही खास गोष्टी...

बातम्या आणखी आहेत...