आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विष्णू पुराणानुसार या 4 प्रकारच्या मुलींशी चुकूनही करू नये लग्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनुष्य जीवनातील सोळा संस्कारामधील एक महत्त्वपूर्ण संस्कार लग्न आहे. सुखी वैवाहिक जीवनासाठी चांगला जोडीदार मिळणे आवश्यक आहे. लग्नासाठी अशा मुलीची निवड करावी, जी पतीची आणि कुटुंबाची प्रेमपूर्वक काळजी घेणारी असेल. विष्णू पुराणामध्ये स्त्रियांशी संबंधित विविध गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. या पुराणामध्ये कोणत्या 4 प्रकारच्या मुलींची लग्न करू नये याविषयी सांगितले आहे. येथे जाणून घ्या, या 4 मुली कोण आहेत...


पुढे जाणून घ्या, कोणत्या 4 प्रकारच्या मुलींसोबत लग्न करू नये...

बातम्या आणखी आहेत...