Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | 5 Tips for married couple happy life

या 5 गोष्टींवर टिकून राहतो संसार, पती-पत्नीने चुकूनही करू नये दुर्लक्ष

रिलिजन डेस्क | Update - May 03, 2018, 12:02 AM IST

लग्न, पती-पत्नीच्या नात्यामधील एक असा धर्म संबंध जो कर्तव्य आणि पवित्रतेवर आधारित असतो.

  • 5 Tips for married couple happy life
    लग्न, पती-पत्नीच्या नात्यामधील एक असा धर्म संबंध जो कर्तव्य आणि पवित्रतेवर आधारित असतो. एका वैज्ञानिक तथ्यानुसार शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक स्तरावर स्त्री आणि पुरुष दोघेही अपूर्ण असतात. स्त्री आणि पुरुषाच्या मिलनाने हा अपूर्णपणा पूर्ण होतो. लग्न ज्या गोष्टींवर टिकून राहते त्यामधील 5 प्रमुख गोष्टी येथे जाणून घ्या...

  • 5 Tips for married couple happy life
  • 5 Tips for married couple happy life
  • 5 Tips for married couple happy life
  • 5 Tips for married couple happy life
  • 5 Tips for married couple happy life

Trending