आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणी पिण्यासंदर्भात चाणक्यांनी सांगितली आहे ही नीती, होईल फायदा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आचार्य चाणक्यांनी आपल्या नीतीच्या बळावर अखंड भारताची स्थापना केली आणि एक सामान्य बालक चंद्रगुप्तला सम्राट बनवले होते. चाणक्य नीतींमध्ये यशासोबतच सुखी आणि निरोगी जीवन जगण्याची सूत्रही सांगण्यात आले आहेत. आचार्य चाणक्यांनी एक नितीमध्ये सांगितले आहे की, चुकीच्या वेळेला पाणी प्यायल्यास ते विषाप्रमाणे काम करते.


वरील स्लाईडवर वाचा चाणक्य नीती आणि पुढे वाचा या नीतीचा संपूर्ण अर्थ...

बातम्या आणखी आहेत...