Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | Acharya Chanakya niti Tip in marathi

चाणक्य : स्वतःचे हित हवे असल्यास या 5 जणांवर चुकूनही विश्वास ठेवू नका

यूटिलिटी डेस्क | Update - Mar 19, 2018, 12:01 AM IST

आचार्य चाणक्यांनी एका नितीमध्ये आपण कोणावर विश्वास ठेवू नये, याविषयी खास माहिती सांगितली आहे.

 • Acharya Chanakya niti Tip in marathi

  आचार्य चाणक्यांनी एका नितीमध्ये आपण कोणावर विश्वास ठेवू नये, याविषयी खास माहिती सांगितली आहे. ज्यामुळे आपले आयुष्य सुखी राहू शकते.


  नदीनां शस्त्रपाणीनां नखीनां श्रृंगीणां तथा।
  विश्वासो नैव कर्तव्य: स्त्रीषु राजकुलेषु च।।


  चाणक्य सांगतात की, ज्या नद्यांवरील पूल कच्चे आहेत, जीर्ण अवस्थेमध्ये असतील तर त्या नद्यांवर विश्वास करू नये, कारण नदीच्या पाण्याचा प्रवाह केव्हा वाढेल आणि दिशा बदलेले हे कोणीच सांगू शकत नाही. त्यांच्यापासून तुमच्या जीवाला धोका असू शकतो.


  पुढे वाचा, या श्लोकाचा पूर्ण अर्थ...

 • Acharya Chanakya niti Tip in marathi

  आपल्या जवळपास एखादा व्यक्ती हत्यार बाळगून राहत असेल तर त्याच्यावर विश्वास ठेऊ नये. कारण जेव्हा तो रागावलेला किंवा चिडलेल्या अवस्थेत असेल, तेव्हा तो त्या हत्याराचा तुमच्यावर उपयोग करू शकतो.

 • Acharya Chanakya niti Tip in marathi

  आचार्य चानक्यांनुसार चंचल स्वभावाच्या स्त्रियांवर विश्वास ठेऊ नये. याचबरोबर एखादा राज्यकुळातील व्यक्ती, शासनाशी संबंधित लोकांवर विश्वास ठेऊ नये.

 • Acharya Chanakya niti Tip in marathi

  ज्या प्राण्यांचे नख आणि शिंग टोकदार असतात त्यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांच्या जीवाला धोका होऊ शकतो.

Trending