Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | Akshay Tratiya How To Pray To Goddess Lakshmi

बुधवार आणि अक्षय्य तृतीया योगामध्ये सकाळी उठताच करा हे 5 काम, होईल भाग्योदय

यूटिलिटी डेस्क | Update - Apr 17, 2018, 11:10 AM IST

बुधवार 18 एप्रिलला अक्षय्य तृतीया आहे. शास्त्रामध्ये या तिथीचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे.

 • Akshay Tratiya How To Pray To Goddess Lakshmi
  बुधवार 18 एप्रिलला अक्षय्य तृतीया आहे. शास्त्रामध्ये या तिथीचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. या तिथीला वृंदावनात श्री विग्रह चरणांचे दर्शन होते. या तिथीला करण्यात आलेले व्रत आणि दान अत्यंत खास मानले जाते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. दयानंद शास्त्री यांच्यानुसार प्राचीन काळी याच तिथीला महर्षी वेदव्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना प्रारंभ केली होती. देवी लक्ष्मीकडून कुबेरदेवाला याच दिवशी धन-संपत्ती प्राप्त झाली होती. येथे जाणून घ्या, बुधवार आणि अक्षय्य तृतीयेच्या दिवशी करण्यात येणारे पाच शुभ काम, ज्यामुळे कोणत्याही व्यक्तीचा भाग्योदय होऊ शकतो...

Trending