Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | Akshay Tritiya And Parshuram Jayanti 2018

तुमचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून टाकतील भगवान परशुरामांच्या या गोष्टी

यूटिलिटी डेस्क | Update - Apr 18, 2018, 11:15 AM IST

आज (18 एप्रिल, बुधवार) अक्षय्य तृतीया आहेत आणि याच दिवशी विष्णूंचे अवतार भगवान परशुराम यांचा जन्म झाला होता.

  • Akshay Tritiya And Parshuram Jayanti 2018

    आज (18 एप्रिल, बुधवार) अक्षय्य तृतीया आहेत आणि याच दिवशी विष्णूंचे अवतार भगवान परशुराम यांचा जन्म झाला होता. ग्रंथांमधील कथा सांगतात की, जेव्हा पृथ्वीवर क्षत्रिय राजांचे क्रौर्य वाढले होते तेव्हा त्यांचा विनाश करण्यासाठी समाजात शांतीसाठी परशुराम यांच्या रूपात भगवान विष्णूंनी जन्म घेतला होता. स्वतः महादेवांनी त्यांना विद्या दान केले होते.


    भगवान परशुराम यांनी अन्यायी आणि अत्याचारी राजांच्या विरोधात युद्ध केले. त्यांना क्षत्रियांचा विरोधी मानले जात होते परंतु ते केवळ अशाच राजांचे विरोधी होते जे राजपाठच्या अभिमानाने अत्याचारी झाले होते. कौटुंबिक जीवन असो किंवा आपण एखाद्या करिअर फ्रंटवर असू, भगवान परशुराम यांनी नेहमी पुढे चालून परिस्थितीशी लढण्याचे धाडस केले. हीच शिकवण त्यांनी आपल्याला जीवन जगण्यासाठी दिली आहे. नेहमी समस्या मुळापासून नष्ट करण्याचा प्रयत्न करावा. आज आम्ही तुम्हाला परशुराम यांनी सांगितलेल्या अशाच काही गोष्टी सांगत आहोत, ज्यामुळे तुमचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो.

  • Akshay Tritiya And Parshuram Jayanti 2018
  • Akshay Tritiya And Parshuram Jayanti 2018
  • Akshay Tritiya And Parshuram Jayanti 2018
  • Akshay Tritiya And Parshuram Jayanti 2018
  • Akshay Tritiya And Parshuram Jayanti 2018

Trending