Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | Bhavishya Puran And It Tips For Happy Life, Lord Brahma, How To Know Nature Of Any Girl

हे आहेत भाग्‍यशाली स्‍त्रीचे संकेत; असे जाणुन घ्‍या, स्‍त्रीयांच्‍या भाग्‍याच्‍या गोष्‍टी

दिव्‍य मराठी वेब टीम | Update - Feb 26, 2018, 11:49 AM IST

कोणत्‍याही व्‍यक्‍तीचे भविष्‍य काय असेल, ती भाग्‍यशाली असेल की नाही, ज्‍योतिष अनूसार हे जाणून घेण्‍यासाठी कुंडली अध्‍ययन

 • Bhavishya Puran And It Tips For Happy Life, Lord Brahma, How To Know Nature Of Any Girl

  कोणत्‍याही व्‍यक्‍तीचे भविष्‍य काय असेल, ती भाग्‍यशाली असेल की नाही, ज्‍योतिष अनूसार हे जाणून घेण्‍यासाठी कुंडली अध्‍ययन सर्वात योग्‍य पद्धत आहे. याशिवाय गीता प्रेस गोरखपूर यांनी प्र‍काशित केलेल्‍या संक्षिप्‍त भविष्‍य पुराणमध्‍येही भाग्‍यशाली स्‍त्री-पुरूषांचे काही विशेष संकेत सांगण्‍यात आले आहेत. या पुराणमध्‍ये ब्राह्म पर्वात ब्रह्माजी आणि कार्तिकेयजीचे संवाद आहेत. ब्रह्माजीने सांगितले आहे की, कोणते लोक भाग्‍याचे धनी होऊ शकतात आणि कोणाला दुर्भाग्‍याचा सामना करावा लागू शकतो. या संकेतावरून आपण सहजतेने एखाद्याचे भाग्‍य समजून घेऊ शकतो.

  पुढील स्‍लाइडवर जाणुन घ्‍या, भाग्‍यशाली स्‍त्रीयांचे संकेत...

 • Bhavishya Puran And It Tips For Happy Life, Lord Brahma, How To Know Nature Of Any Girl

  1.  स्‍त्रीच्‍या कपाळी जर त्रिशुळाचे निशाण असेल तर ती स्‍त्री प्रचंड भाग्‍यशाली असते, असे ब्रह्माजी सांगतात. अशी स्‍त्री ज्‍या घरात जाते, तेथे सुख-समृद्धी नांदते.

 • Bhavishya Puran And It Tips For Happy Life, Lord Brahma, How To Know Nature Of Any Girl

  2.  ज्‍या स्‍त्रीचे डोळे हरिणीप्रमाणे सुंदर असतात, ती स्‍त्री नेहमी आनंदी राहते.

 • Bhavishya Puran And It Tips For Happy Life, Lord Brahma, How To Know Nature Of Any Girl

  3.  जी स्‍त्री मृगनयनी म्‍हणजेच जिचे डोळे हरिणीप्रमाणे, दात सुंदर, एक समान आणि शुभ्र असतात, ती स्‍त्री उत्‍तम मानली गेली आहे.

 • Bhavishya Puran And It Tips For Happy Life, Lord Brahma, How To Know Nature Of Any Girl

  4.  ज्‍या स्‍त्रीची वाणी गोड आहे आणि जिचा रंग मधाप्रमाणे आहे, अशा स्‍त्रीचे घर नेहमी धनधान्‍यांनी भरलेले असते.

 • Bhavishya Puran And It Tips For Happy Life, Lord Brahma, How To Know Nature Of Any Girl

  5.  ज्‍या स्‍त्रीचे पाय लाल होतात, बोटे एकसमान आणि डोळेही सुंदर असतात ती स्‍त्री भाग्‍यशाली असते.

 • Bhavishya Puran And It Tips For Happy Life, Lord Brahma, How To Know Nature Of Any Girl

  6.  जी स्‍त्री रोज स्‍नान करते, सुंगधित द्रव्‍य म्‍हणजेच अत्‍तर लावते, गोड बोलते, कमी जेवते आणि कमी झोपते, नेहमी पवित्रतेचे ध्‍यान ठेवते, अशा स्‍त्रीच्‍या घरावर देवी-देवतांची विशेष कृपा राहते.  

Trending