Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | 3 Life Situations That Indicate Bad Luck Of A Man

एखाद्या पुरुषासोबत या 3 गोष्टी घडल्यास समजावे त्याचे नशीब आहे खराब

यूटिलिटी डेस्क | Update - Apr 10, 2018, 02:52 PM IST

अनेकवेळा काही लोक जीवनात आलेल्या छोट्या-छोट्या अडचणींमुळे स्वतःच्या नशिबाला दोष देत असतात.

 • 3 Life Situations That Indicate Bad Luck Of A Man

  अनेकवेळा काही लोक जीवनात आलेल्या छोट्या-छोट्या अडचणींमुळे स्वतःच्या नशिबाला दोष देत असतात. सामान्यतः एखादी गोष्ट आपल्या मनासारखी घडली नाही की लगेच आपण नशिबाला दोष देतो. परंतु छोट्या-छोट्या अडचणींमुळे नशिबाला दोष देणे योग्य नाही. आचार्य चाणक्यांनी पुरुषांसाठी अशा काही परिस्थिती सांगितल्या आहेत, जेव्हा निश्चितच असे वाटू लागते की व्यक्तीचे नशीब खराब आहे.

  आचार्य चाणक्य सांगतात की...
  वृद्धकाले मृता भार्या बन्धुहस्ते गतं धनम्।
  भोजनं च पराधीनं त्रय: पुंसां विडम्बना:।।

  पुढे जाणून घ्या, श्लोकाचा संपूर्ण अर्थ आणि अशा गोष्टी ज्या व्यक्तीच्या दुर्भाग्यकडे इशारा करतात...

Trending