आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्‍त्री असो की परूष, नेहमी लक्षात ठेवा चाणक्‍य नीतीच्‍या या 6 गोष्‍टी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्‍हाला यशस्‍वी व्‍हायचे असेल तर चाणक्‍य नीतीचा अवश्‍य अवलंब करा. या नीतीमध्‍ये चाणक्‍यने अशा काही गोष्‍टी सांगितल्‍या आहेत ज्‍यांचा अवलंब केल्‍याने आपण यशस्‍वी आणि सुखी होऊ शकतो. या गोष्‍टींचे पालन केल्‍यास अनेक नुकसानांपासून आपला बचाव होऊ शकतो.

 

चाणक्‍य म्‍हणतात,
क: काल: कानि मित्राणि को देश: कौ व्ययागमौ।
कस्याऽडं का च मे शक्तिरिति चिन्त्यं मुहुर्मुंहु:।।

हा चाणक्य नीतीच्या चौथ्या अध्यायातील 18वा श्लोक आहे. या श्लोकामध्ये चाणक्यांनी सांगितले आहे की, कामामध्ये यश प्राप्त करण्यासाठी कोणत्या सहा गोष्टी नेहमी लक्षात ठेवाव्यात. या गोष्टी लक्षात ठेवून काम केल्यास कामामध्ये यश मिळेल आणि काम यशस्वीपणे पूर्ण झाल्यास धन प्राप्त होईल.

 

पुढील स्लाईड्सवर वाचा, या श्लोकांचा संपूर्ण अर्थ आणि चाणक्‍य नितीच्‍या खास गोष्‍टी...

 

बातम्या आणखी आहेत...