आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्‍हीही चुकीच्‍या पद्धतीने बोलता का हे इंग्रजी शब्‍द, जाणून घ्‍या योग्‍य पद्धत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यूटिलिटी डेस्‍क- रोज आपण अनेक इंग्रजी शब्‍द चुकीच्‍या पद्धतीने उच्‍चारतो. मात्र बहुतांश जण चुकीच्‍या पद्धतीने ते शब्‍द उच्‍चारत असल्‍याने आपल्‍यालाही तशा उच्‍चारणाची सवय पडते. मात्र मुळात ते चुकीचे असते. मुलाखत किंवा व्‍यावसायिक संभाषणावेळी यामुळे आपल्‍यावर लाजिरवाणे होण्‍याची वेळ येऊ शकते. थोडेसे लक्ष दिल्‍यास ही समस्‍या आपल्‍याला कायमची दूर होऊ शकते.


मध्‍य भारतातील सर्वात मोठी एज्‍युकेशनल ट्रेनिंग सेंटर सीएच एजमेकर, इंदौरचे डायरेक्‍टर सौरभ शर्मा सांगत आहेत, इंग्रजीतील काही असे शब्‍द जे बहुतांश लोक चुकीच्‍या पद्धतीने उच्‍चारतात आणि येथे जाणुन घ्‍या त्‍यांना योग्‍य उच्‍चारण्‍याची पद्धत.

 

पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, सामान्‍य इंग्रजी शब्‍द ज्‍यांना बहुतांश जण चुकीच्‍या पद्धतीने उच्‍चारतात...


 

बातम्या आणखी आहेत...