आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिन्‍यातून एकदा हे काम केल्‍यास यमदेवाची राहिल विशेष कृपा, करतील रक्षा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सत्‍यवान आणि सावित्रीची कथा जवळपास सर्वांनाच माहित आहे. कथेनूसार विवाहाच्‍या काहि दिवसानंतरच सत्‍यवानाचा मृत्‍यू झाला होता. पतीच्‍या मृत्‍यूनंतर पतिव्रता धर्माचे सर्वोत्‍कृष्‍ट उदाहरण देत सावित्रीने यमदेवाला सत्‍यवानाचे प्राण परत मागितले होते.

 

यावेळीस सावित्रीने यमदेवाच्‍या जीवनासंबंधी अनेक प्रश्‍न विचारले होते. सावित्रीच्‍या पतिव्रता धर्माने प्रसन्‍न होऊन यमदेवानेने या सर्व प्रश्‍नांची उत्‍तरे तर दिलीच, सोबतच हेही सांगितले की, कशाप्रकारे व्‍यक्‍ती भाग्‍यशाली बनू शकते आणि विविध देवदेवतांची प्रसन्‍नता प्राप्‍त करु शकते.
ब्रह्मवैवर्तपुराणात यमदेवाला कसे प्रसन्‍न करावे, याचे उल्‍लेख आहेत. ज्‍यांचे पालन केल्‍याने व्‍यक्‍ती भाग्‍यशाली बनू शकतो.

 

पुढील स्‍लाइडवर जाणुन घ्‍या, काय केल्‍याने यमदेवची विशेष कृपा प्राप्‍त होते...

 

बातम्या आणखी आहेत...