तुमच्यामध्ये हे 4 लक्षण असल्यास समजून घ्या, तुमच्यावर आहे शनिदेवाची कृपा
यूटीलिटी डेस्क | Update - Feb 03, 2018, 12:03 PM IST
शास्त्रानुसार शनिदेव न्यायाचे देवता आहेत. ज्या मनुष्यावर शनीचा प्रकोप वाढतो, त्याला जीवनात अनेक अडचणींना सामोरे जावे लाग
-
शास्त्रानुसार शनिदेव न्यायाचे देवता आहेत. ज्या मनुष्यावर शनीचा प्रकोप वाढतो, त्याला जीवनात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. याउलट ज्या लोकांवर शनिदेवाची कृपा असते त्यांना शुभ आणि मनासारखे फळ प्राप्त होतात. शास्त्रामध्ये असे काही लक्षण सांगण्यात आले आहेत, ज्यावरून तुमच्यावर शनिदेवाची कृपा असल्यासाचे समजते. येथे जाणून घ्या, शनिकृपा पात्र व्यक्तीचे काही खास लक्षण. तुमच्यामध्येही हे लक्षण असल्यास समजून घ्या, तुमच्यावर आहे शनिदेवाची कृपा...
-
-
-
-