Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | Food Habits According To Bhavishay Puran

खाण्याची ही सवय तुम्हाला बनवते गरीब, धनलाभासाठी असे करावे जेवण

यूटिलिटी डेस्क | Update - Apr 14, 2018, 12:53 PM IST

आपल्या धर्म ग्रंथांमध्ये दैनंदिन जीवनाशी संबंधित काही नियम सांगण्यात आले आहेत. प्राचीन काळी या नियमांचे पालन करणे

  • Food Habits According To Bhavishay Puran
    आपल्या धर्म ग्रंथांमध्ये दैनंदिन जीवनाशी संबंधित काही नियम सांगण्यात आले आहेत. प्राचीन काळी या नियमांचे पालन करणे अनिवार्य मानले जात होते, परंतु बदल्यात काळात हे नियमही बदलत गेले. जेवनाशी संबंधित काही नियम भविष्य पुराणात सांगण्यात आले आहेत. जेवण आपल्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण भाग आहे. जेवणामुळे आपल्याला ऊर्जा प्राप्त होते. काही लोक जेवण करताना असे काही काम करतात, जे शास्त्रामध्ये वर्ज्य आहेत. यामुळे अन्नाचा अपमान होतो. आज आम्ही तुम्हाला जेवणाशी संबंधित असेच काही खास नियम सांगत आहोत.

Trending