आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयुष्यातील सुख-समृद्धीचे 5 मूळमंत्र, दूर होतील सर्व दुःख आणि अडचणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयुष्यात नेहमी सुख आणि शांती राहावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. केवळ पैशांनी सुख मिळत नाही, आपण आपल्या स्वभाव आणि वागणुकीत बदल करूनही सुखामध्ये आयुष्य जगू शकतो. पैशांनी केवळ सुविधा खरेदी केल्या जाऊ शकतात, परंतु सुख मनाच्या शांतीने येते. आपल्या धर्म ग्रंथांच्या माध्यमातून मानव मनाच्या शांतीप्रमाणे विविध प्रकारचे सुख प्राप्त करू शकतो. 


आपल्या ग्रंथ परंपरेमध्ये जे 18 महापुराण सांगण्यात आले आहेत, यामधील एक पद्मपूराण आहे. हे भगवान विष्णूंच्या लीलांवर आधारित महापुराण आहे. भागवताप्रमाणेच यामध्येही श्रीकृष्णासहित सर्व अतवारांच्या कथा सांगण्यात आल्या आहेत. हे महापुराण आपल्याला जगण्यासाठी विविध प्रकारचे सूत्र सांगते. यामध्ये सुखी जीवनासाठी विविध नीती सांगण्यात आल्या आहेत. या नीतीचे तुम्हीही पालन केल्यास सुखी आयुष्य जगू शकता.


श्‍लोक
न कुर्याच्छुष्कवैराणि विवादं न च पैशुनम्।
न संवसेत्सूचकेन न कं वै मर्माणि स्पृशेत्।।


पुढील स्‍लाइडवर वाचा, या श्‍लोकमध्‍ये सांगितलेले 5 मूळमंत्र...

बातम्या आणखी आहेत...