आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे 3 काम करून कमावलेला पैसा तुम्हाला करू शकतो गरीब

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाभारताचे एक खास अंग म्हणजे विदुर नीती. यामध्ये महात्मा विदुर यांनी काही खास कामाच्या नीती सांगितल्या आहेत. या गोष्टी आजच्या काळातही प्रासंगिक आहेत. जो व्यक्ती या नीतीचे पालन करतो त्याला जीवनात सर्व सुख आणि यश प्राप्त होऊ शकते. विदुर नीती अंतर्गत आम्ही तुम्हाला सांगत आहोत, कोणते काम केल्यानंतर कमावलेला पैसा तुम्हाला गरीब बनवू शकतो...


श्लोक
अतिक्लेशेन येर्था: स्युर्धर्मस्यातिक्रमेण वा।
अरेर्वा प्रणिपातेन मा स्म तेष मन: कृथा:।।


अर्थ : जे  धन प्राप्त करण्यासाठी असहनीय कष्ट करावे लागले असतील, धर्माचा मार्ग सोडवा लागला असले, शत्रूसमोर खाली पाहण्याची वेळ आली तर असे धन व्यर्थ आहे. अशा प्रकारचे धन जवळ ठेवल्यास व्यक्ती हळू-हळू गरीब होऊ लागतो.


पुढील स्लाईडवर वाचा, श्लोकाचा सविस्तर अर्थ...

बातम्या आणखी आहेत...