या 5 लोकांशी / या 5 लोकांशी कधीही करू नये मैत्री, अन्यथा करावे लागेल पश्चाताप

Apr 02,2018 11:35:00 AM IST

लहानपणापासूनच आपल्याला सर्वांसोबाबत मिळून-मिसळून राहण्याची शिकवण दिली जाते, परंतु काही लोकांपासून आपण नेहमी दूरच राहावे. महाभारतातील शांती पर्वामध्ये भीष्म पितामह यांनी युधिष्ठिरला या विषयी काही खास गोष्टी सांगितल्या आहेत. या गोष्टी आजही आपल्या जीवनासाठी खूप उपयोगी आहेत. मनुष्याने कोणत्या प्रकारच्या लोकांसोबत मैत्री करावी आणि कोणापासून दूर राहावे याविषयी भीष्म यांनी राजा युधिष्ठिरला ज्ञान दिले.


पुढे जाणून घ्या, इतर कोणत्या 5 व्यक्तींसोबत मैत्री करू नये....

X