आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BIRTHDAY SPECIAL: ओशोचे 9 असे विचार - जे बदलतील तुमचे जीवन...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज 11 डिसेंबरला धर्म गुरु आणि विचारवंत ओशोंचा जन्म दिवस आहे. ओशो रजनीश यांचा जन्‍म मध्यप्रदेशातील रायसेन जिल्‍ह्यातील कुचवाडा या गावात झाला होता. ओशो आपले विचार आणि ज्ञानासाठी नेहमी प्रसिध्द आणि विवादित राहिले आहेत. आज ओशोंचा जन्म दिवस आहे. यानिमित्ताने आम्ही तुम्हाला त्यांचे 9 विचार सांगणार आहोत. हे विचार प्रत्येकासाठी महत्त्वाचे ठरु शकतात.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या ओशोंच्या विचारांविषयी सविस्तर...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...