आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमची प्रत्येक अडचण दूर करतील स्वामी विवेकानंद यांचे हे विचार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतातील महापुरुषांमधील एक होते स्वामी विवेकानंद. कोलकाता येथील सिमलापल्ली येथे 12 जानेवारी 1863 रोजी विवेकानंदांचा जन्म झाला. त्‍यांचे वडील विश्वनाथ दत्त हे कोलकाता उच्च न्यायालयात वकील होते. ते सामाजिक आणि धार्मिक बाबीत पुरोगामी विचाराचे आणि दयाळू स्वभावाचे होते. आई भुवनेश्वरी देवी या धार्मिक वृत्तीच्या होत्या. नरेंद्रनाथाच्या विचारसरणीला आकार देण्यात त्यांच्या पालकांचा वाटा होता. 


ते एक प्रभावशाली अध्यात्मिक गुरु होते. त्यांचे वास्तविक नाव नरेंद्र दत्त होते. त्यांनी शिकागो येथे 1893 मध्ये आयीजीत विश्व धर्म महासभेत भारताकडून सनातन धर्माचे प्रतिनिधित्व केले होते. स्वामीजींचे विचार आजही कोणत्याही व्यक्तीचे विचार बदलू शकतात. येथे जाणून घ्या, स्वामी विवेकानंद यांचे असे काही विचार, जे तुमच्या अडचणी दूर करू शकतात....

बातम्या आणखी आहेत...