आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यूच्या वेळी रावणाने लक्ष्मणाला सांगितल्या होत्या या 3 गोष्टी, जीवनात येतील कामी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्यावेळी रावण मरणासन्न अवस्थेत होता, त्यावेळी श्रीरामाने लक्ष्मणाला सांगितले की, या जगातून नीती, राजनीती आणि शक्तीचा महान पंडित जात आहे, तुम्ही त्याच्याकडे जावे आणि त्याच्याकडून आयुष्याचे काही धडे घ्यावे. त्यांच्याशिवाय या गोष्टी कुणाकडूनच मिळणार नाही. यावेळी लक्ष्मण रावणाकडे गेला आणि त्यांच्या डोक्याजवळ उभा राहिला. परंतु रावण काहीच बोलला नसल्यामुळे लक्ष्मण परत आला. त्यावेळी राम म्हणाला की, एखाद्याकडून ज्ञान प्राप्त करायचे असेल तर त्यांच्या चरणांजवळ जाऊन उभे राहावे. तेव्हा लक्ष्मण गेला आणि चरणांजवळ उभा राहिला. तेव्हा रावणाने त्याला 3 गोष्टी सांगितल्या ज्या जीवनात यशस्वी होण्याचा मार्ग आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या या 3 गोष्टी कोणत्या आहेत....

बातम्या आणखी आहेत...