आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असे बना परफेक्‍ट स्‍पीकर, या आहेत सिक्रेट TRICKS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बोलणाऱ्याची मातीही विकल्या जाते, ही उक्ती सर्वज्ञात आहे. त्यामुळे नोकरी अथवा व्यवसाय दोन्ही ठिकाणी तुम्हाला तुमचा बोलका स्वभाव यशाच्या शिखरावर नेऊन ठेवतो. मात्र, बोलणे ही सुद्धा एक कला आहे. असे नाही की तुमच्याकडे बोलण्यासाठी वेगळे विषय नसतात. मात्र, एखाद्याशी बोलतांना नेमके काय, कुठे, कधी आणि कसे बोलावे याबाबत कायम संभ्रम असतो. काहींना त्यांचा अंतर्मुखी स्वभाव आडवा येतो.

 

तुम्ही सुद्धा बोलतांना घाबरता का ? मुलाखत देतांना तुम्हाला बोलतांना अडथळा निर्माण होतो का? तर बिलकुल घाबरून जाऊ नका. तुम्ही साध्या टिप्स उपयोगात आणून अस्खलितपणे कोणासमोरही बोल शकता. त्यानंतर यश तुमच्या मागे धावत आल्याचा अनुभव तुम्ही नक्कीच घ्याल.


पुढील स्‍लाइडवर जाणुन घ्‍या, उत्‍कृष्‍ट वक्‍ता बनण्‍याच्‍या ट्रिक्‍स...

बातम्या आणखी आहेत...