आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोज या बोटाने माळ फिरवून जप केल्यास नष्ट होईल गरिबी, मिळेल पैसा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जप करण्यासाठी माळेचा उपयोग करणे अनिवार्य आहे. पुराणानुसार माळेशिवाय करण्यात आलेला जप व्यर्थ आहे. रोज सकाळी देवी-देवतांचा जप केल्याने शुभफळ प्राप्त होतात. किती मण्यांच्या माळेने जप करावा आणि कोणती इच्छा पूर्ण करण्यासाठी कोणत्या बोटाने माळ फिरवावी या संदर्भात शिवपुराणमध्ये सविस्तर माहिती देण्यात आली आहे. 


श्लोक-
अष्टोत्तरशंत माला तत्र स्यावृत्तमोत्तमा।
शतसंख्योत्तमा माला पचशद्भिस्तु मध्यमा।।


अर्थ - 
108 मण्यांच्या माळेने जप करणे सर्वात चांगले राहते. 100 मण्यांच्या माळेने जप करणेही चांगले राहते आणि 50 मण्यांच्या माळेने जप करणे मध्यम राहते.

 

पुढील स्लाईड्सवर वाचा, कोणती इच्छा पूर्ण करण्यासाठी कोणत्या बोटाने माळ फिरवावी..

बातम्या आणखी आहेत...