स्त्री असो वा पुरुष, या 10 महापापांपासून दूर राहावे, अन्यथा महादेव क्षमा करणार नाहीत
यूटीलिटी डेस्क | Update - Feb 06, 2018, 01:56 PM IST
काही दिवसांनंतर म्हणजेच 13 फेब्रुवारीला मंगळवारी महाशिवरात्री आहे. या दिवशी महादेवाची पूजा केल्याने सर्व अडचणींमधून मुक्
-
काही दिवसांनंतर म्हणजेच 13 फेब्रुवारीला मंगळवारी महाशिवरात्री आहे. या दिवशी महादेवाची पूजा केल्याने सर्व अडचणींमधून मुक्ती मिळते. महादेवाच्या भक्तांनी शास्त्रामध्ये सांगण्यात आलेल्या पापांपासून दूर राहावे. अन्यथा रोज पूजा करूनही महादेव या पापांसाठी क्षमा करणार नाहीत. येथे जाणून घ्या, महाभारत, शिवपुराण आणि गरुड पुराणात सांगण्यात आलेले 10 महापाप. या पापांपासून स्त्री आणि पुरुष दोघांनीही दूर राहणे आवश्यक आहे.
पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर पापांविषयी... -
-
-
-
-
-
-
-
-