आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 7 वस्तू चुकूनही शनिवारी खरेदी करू नयेत, यामुळे वाढतील अडचणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सौरमंडळातील 9 ग्रह आपापल्या पद्धतीने आपल्या आयुष्यावर प्रभाव टाकतात. ज्योतिष ग्रंथ जातक पारिजात आणि मुहूर्त चिंतामणीनुसार ज्यावेळी आपण जन्म घेतो त्या वेळेनुसार असलेल्या ग्रह-नक्षत्राच्या स्थितीनुसार आपली कुंडली तयार होते. या कुंडलीवर आपले भविष्य निर्भर असते. ग्रहांचा अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी काही खास तिथींना आणि दिवशी काही वस्तू घरी आणू नयेत. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत शनिवारी कोणत्या वस्तू घरी आणणे अशुभ मानले जाते.


पुढील स्लाईड्सवर वाचा, त्या 7 वस्तूंविषयी...

बातम्या आणखी आहेत...