आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशुक्राचार्य महान ज्ञानी व्यक्ती असण्यासोबतच एक कुशल नीतीकार होते. शुक्राचार्यांच्या अनेक नीती आजही खूप महत्त्वपूर्ण ठरतात. शुक्रनीतीमध्ये शुक्राचार्यांनी अशा 9 गोष्टींबद्दल सांगितले आहे, ज्या नेहमी गुप्त ठेवणेच आवश्यक आहे. मनुष्याच्या स्वतःशी संबंधित या 9 गोष्टी इतरांना समजणे नुकसानकारक ठरू शकते.
जाणून घ्या कोणकोणत्या आहेत या 9 गोष्टी...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.