दैत्‍य गुरू शुक्राचार्यांंच्‍या / दैत्‍य गुरू शुक्राचार्यांंच्‍या 7 टीप्‍स, जी आयुष्‍याच्‍या प्रत्‍येक प्रसंगी येतील कामी

दैत्‍य गुरू शुक्राचार्याच्‍या 5 टीप्‍स, जी आयुष्‍याच्‍या प्रत्‍येक प्रसंगी येतील कामी .

दिव्‍य मराठी वेब टीम

May 19,2018 11:19:00 AM IST

शुक्राचार्य ब्रह्मदेवाचे वंशज होते. ते खूप ज्ञानी असण्यासोबतच एक उत्कृष्ट नीतिकार होते. शुक्रनीतीमध्ये अशा काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्यामुळे प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात फायदा होऊ शकतो. येथे सांगण्यात आलेल्या 7 नीती लक्षात ठेवल्यास व्यक्तीला कधीही पराभवाचा सामना करावा लागणार नाही.

शुक्राचार्यांनी सांगितलेल्या इतर 7 नीती जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

X
COMMENT