महादेवाला प्रिय आहेत / महादेवाला प्रिय आहेत ही 8 फुलं, अर्पण केल्‍यास मिळेल खास फळ

महादेवाला अतिशय प्रिय आहेत ही 8 फुल, अवश्‍य अर्पण करावीत, मिळेल खास फळ.

दिव्‍य मराठी वेब टीम

Feb 09,2018 03:06:00 PM IST

शिवपूराण अनूसार महादेवाला केतकीचे फुल कधीही अर्पण करु नये. काही फुल त्‍यांना अतिशय आवडतात. ही फुले शिवलिंगाला अर्पण केल्‍याने धन लाभ, सुख आणि संपत्‍ती मिळते. जर तुम्‍हाला धन लाभ, प्रमोशन, प्रगती, संपत्‍ती आणि अशाच पद्धतीचे सुख हवे असेल तर जाई, बेला, कनेर आणि हरसिंगार यांशिवाय इतर फुल महादेवाला अवश्‍य अर्पण केली पाहीजे. महादेवाला हे फुल विशेष प्रिय आहे. महाशिवरात्री या 8 फुलांना शिवलिंगावर अर्पण केल्‍याने अनेक फायदे मिळतात.

पुढील स्‍लाइडवर जाणुन घ्‍या, कोणती फुल अर्पण केल्‍याने मिळेल फायदा...

X
COMMENT