आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेहमी नियंत्रणात हव्‍यात या 5 गोष्‍टी, एकानेही आयुष्‍य होऊ शकते उद्धवस्‍त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदू धर्मामध्ये मनुस्मृतीचे विशेष महत्त्व आहे. या ग्रंथामध्ये आयुष्याला सुखी करणारे विविध सूत्र सांगण्यात आले आहेत. तसेच कोणत्‍या गोष्‍टींपासून सावधानता बाळगायला हवी हेदेखील सांगितले आहे. या ग्रंथाची रचना महाराज मनुने महर्षी भृगु यांच्या मदतीने केली असल्याची मान्यता आहे.

 

मनूस्‍मृतीमध्‍ये इंद्रीयांविषयी सांगितले आहे की, जर यांना नियत्रंणात ठेवले नाही तर मनुष्‍य स्‍वत:च स्‍वत:चे नुकसान करतो. मनुस्‍मृतीतील या श्‍लोकाद्वारे आपण ते चांगल्‍या पद्धतीने समजून घेऊ शकतो.

 

इन्द्रियाणां प्रसड्गेन दोषमृच्छत्यसंशयम्।
संनियम्य तु तान्येव ततः सिद्धिं नियच्छति।।


1) शब्‍द
म्‍हटले जाते की, तोंडातून निघालेले शब्‍द आणि धनुष्‍यातून निघालेले बाण कधीही परत येत नाही. म्‍हणून विचारपूर्वकच त्‍यांचा वापर केला पाहिजे. विचान न करता उच्‍चारलेल्‍या शब्‍दांमुळे मनुष्‍याचे नुकसान होऊ शकते. अनेकदा रागामध्‍ये मनुष्‍य असे काही बोलतो, ज्‍याचे कधीही समर्थन करता येत नाही. त्‍यामुळे नेहमी बोलण्‍यापूर्वी नीट विचार केला पाहिजे.

 

पुढील स्‍लाइडवर वाचा, इतर नियमांविषयी...

 

 

बातम्या आणखी आहेत...