आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फुटलेल्या आरशात चेहरा पाहिल्याने वाढते दुर्भाग्य, हे 6 कामही वाढतात अडचणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दैनंदिन जीवनात आपण कळत-नकळतपणे असे काही काम करतो, ज्यामुळे दुर्भाग्य आपली पाठ सोडत नाही आणि आपण नशिबाला दोष देत बसतो. जर आपण अशा कामांविषयी जाणून घेतले तर अशा वाईट परिस्थितीमधून बाहेर पडण्यास मदत होऊ शकते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, अशा काही कामांविषयी, जे केल्याने दुर्भाग्य वाढते.


1. घरामध्ये फुटलेला आरसा असल्यास लगेच काढून टाका. फुटलेल्या आरशात चेहरा पाहिल्याने दुर्भाग्य वाढते आणि घरात नकारात्मकता राहते.

2. रात्री किचनची स्वच्छता अवश्य करावी. भांडे घासून व्यवस्थित ठेवावेत. किचन अस्वच्छ असल्यास दुर्भाग्य वाढते.

3. घरामध्ये ज्या वस्तूंचा उपयोग होत नाही, अशा वस्तू आपण छतावर ठेवतो. असे केल्यामुळे निगेटिव्ह एनर्जी वाढते. याचा वाईट प्रभाव कुटुंबावर पडतो.

4. अनेकवेळा आपण देवघरात अशा वस्तू ठेवतो, ज्या तेथे असू नयेत. उदा. मृत व्यक्तीचे फोटो किंवा डॉक्युमेंट्स. असे चुकूनही करू नये.

5. काही लोक सकाळी स्नान न करता पूजेसाठी फुल किंवा तुळशीचे पान तोडतात, असे केल्यानेही दुर्भाग्य वाढते.

6. कोणतेही कारण नसताना कुटुंबातील सदस्यांवर क्रोध करणेही घरामध्ये नकारात्मकता निर्माण करते. यामुळे असे करू नये.

बातम्या आणखी आहेत...